दानोळी व परिसरात अज्ञात चोरट्यांची दहशत
दानोळी :  दानोळी व परिसरात अज्ञात चोरट्यांची दहशत :-              दानोळी व परिसरात रात्री घराचे दार वाजवणे, रस्त्यावर दगड टाकणे असे प्रकार घडत असल्याने नागरिकांत भीतचे वातावरण निर्माण झाले आहे.असे प्रकार मळा वस्ती आणि गावालगत असलेल्या  घरांच्या बाबतीत घडत आहेत. त्यामुळे या घटनांचा छडा लावावा अशी म…
आष्टा येथील नायकवडी मळ्यात बिबट्याची दर्शन
आष्टा नायकवडी मळा येथे गुरुनाथ( राजू) दत्तात्रय कुलकर्णी    यांच्या घरासमोर रविवारी रात्री 1 घ्या सुमारास बिबट्या दिसून आला व्हिडिओ व्हायरल नागरिकांनी सतर्क रहावे दैनिक वाळवा क्रांतीमध्ये पहा व्हिडिओ
श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आष्टा या संस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात
श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आष्टा या संस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षपदी अंकलेश्वर क्रेडिट सोसायटी चे संस्थापक मा.श्री. राजेश चौगुले  उपस्थित होते  प्रमुख पाहुणे मा.श्री. संग्राम शिंदे सर व मा.श्री. महेश गायकवाड तसेच संस्थेचे संस्था…
Image
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव -वैभव दादा शिंदे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते.अशा पद्धतीने हा पुतळा कोसळणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.  महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहेत. परंतु झालेले निकृष्ट बांधकाम आणि प्रशासकांनी केलेल…
Image
केवळ पंतप्रधान यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करायचे हेच सत्ताधाऱ्यांचे ध्येय होते. माजी मंत्री जयंत पाटील
मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत.  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना काळजी घेतली गेली नाही. केवळ पंतप्रधान यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करायचे हेच सत्ताधाऱ्यांचे ध्येय…
Image
आष्टा येथील डॉ.वंदना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. शाळा नंबर 9 या शाळेस स्मार्ट टीव्ही भेट
आष्टा येथील डॉ.वंदना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. शाळा नंबर 9 या शाळेस स्मार्ट टीव्ही भेट देऊन मुलांसोबत साजरा करण्यात आला          आष्टा - येथील कै. शिवाजीराव पाटील आप्पा यांची नात आणि आष्टा नगरीचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य झुंजारराव पाटील दादा यांची सुकन्या डॉ…
Image
तासगावात कृषी प्रदर्शनात विद्यार्थिनीची छेड कृषी प्रदर्शनाला गालबोट
तासगावात कृषी प्रदर्शनात विद्यार्थिनीची छेड  कृषी प्रदर्शनाला गालबोट  तासगाव/प्रतिनिधी  येथील दत्त माळावर  आयोजित केलेल्या कृषिहित या कृषी प्रदर्शन पहायला गेलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीची सुरक्षा रक्षकाने छेड काढली. यानंतर युवकांनी संबंधित सुरक्षा रक्षकास चांगलेच तुडवले. नंतर पोलिसांनीही या सु…
Image