इस्लामपूर येथे टाटा CURV या इलेक्ट्रिक कारचे मा.राहुल महाडिक (दादा) यांच्या हस्ते उदघाट्न संपन्न.

 इस्लामपूर येथे टाटा CURV या इलेक्ट्रिक कारचे 

मा.राहुल महाडिक (दादा) यांच्या हस्ते उदघाट्न संपन्न.

इस्लामपूर - वाळवा क्रांती 


इस्लामपूर येथील JV मोटार मध्ये नवीन टाटा CURV या इलेक्ट्रिक कारचे आगमन झाले त्या निमित्ताने या गाडीचे स्वागत जि.म.बँकचे संचालक मा.राहुल महाडिक (दादा) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.तसेच कार्यकमाचे दीप प्रज्वलन इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या गाडीचे पेट्रोल,डिझेल आणि इलेक्ट्रिकल या तीन प्रकारात मोडेल्स उपलब्ध आहेत. अशी माहिती टाटा मोटारचे रणजित पाटील यांनी दिली. महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात, युवानेते स्वरूप मोरे, माणिक मोरे(तात्या)आदी मान्यवर उपस्थित होते.