पंढरपूर येथील राज्य व्यापी धनगर आरक्षण प्रश्नी उपोषणास महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचा पाठिंबा- प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे

 *पंढरपूर येथील राज्य व्यापी धनगर आरक्षण प्रश्नी उपोषणास महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचा पाठिंबा* 


*प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे* 



पंढरपूर येथे धनगर समाज आरक्षण प्रश्ना संदर्भात धनगर समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव यांचे उपोषण सुरू असुन या उपोषणामध्ये सहभागी होवून महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचा जाहीर पाठिंबा प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी दिला आहे.


उपोषण कर्ते श्री. माऊली हळणवर सोलापूर, श्री. दिपक बोराटे जालना, श्री. यशवंत गायके बिड, श्री. विजय तमनर अहिल्या नगर, श्री. गणेश केसकर सातारा, श्री. योगेश धरम पुणे यांची भेट घेवून जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे वाळवा तालुका अध्यक्ष श्री. अविनाश खरात व अन्य धनगर समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.