डॉ.पूनावाला स्कूलतर्फे भव्य आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
पेठ वडगाव : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी, नाविन्यपूर्णता आणि संशोधन वृत्ती विकसित व्हावी या उद्देशाने डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हून अधिक शाळा सहभा…